पेमेंट करताना ‘ओटीपी’ वेळेवर का मिळत नाही?
8 मार्चला डिजिटल पेमेंट करताना अनेकांना अडचणी आल्या. बँका आणि डिजिटल पेमेंट कंपनी ग्राहकांना ओटीपी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र...
पुन्हा उत्तराखंड; संपूर्ण पृथ्वीच 'गॅस'वर
उत्तराखंड राज्यात हिमनदीचा एक भाग तुटल्यामुळे नुकतीच एक दुर्घटना घडली. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये,...
धरण आणि 'मायनिंग'वर सायबर हल्ला होऊन गावची...
12 ऑक्टोबर 2020 ला मुंबई आणि उपनगरातील वीजपुरवठा काही तासांसाठी खंडीत झाला होता. त्यावेळी ही तांत्रिक बाब असल्याचे सांगितले गेले. मात्र,...
योगा लाइफस्टाइल - कणा ताठ करणारी...
वाचकांनो, जरा ताठ मानेने उभे राहा. होय. तुम्हाला कायमच कोणाला तरी खूष करण्यासाठी मान झुकवावी लागते. असे कायमच मान...
आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी...लैंगिकदृष्ट्या कार्यशील समस्यांमध्ये बद्धकोष्ठतेचा समावेश आहे. जर या स्थितीचा प्रभावी उपचार केला गेला नाही तर अशा...
तुम्हालाही रोग प्रतिकारक शक्ती कमी...नागपूर : आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत आहे हे आपल्याला कसे समजेल? कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीची लक्षणे कोणती आहेत? तसेच,...
सौंदर्यखणी : डौलदार दाक्षिणात्य...दक्षिण भारतात खूप मोठी ‘टेक्सटाईल इंडस्ट्री’ आहे. दक्षिण भारतातले सिल्क आणि कॉटन जगभर प्रसिद्ध आहे. सिल्कचा धागा कसा...
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : गुणकारी...आपल्याकडे जायफळ बऱ्याच गोड पदार्थात वापरले जाते. मुख्यतः बासुंदी, श्रीखंड, मसाले दूध, पुरणपोळी या पदार्थांत वेलचीसोबत...
करिनाचे अजब डोहाळे; सैफ झाला होता चकीत!
अभिनेत्री करिना कपूर खानने दुसऱ्या बाळंतपणानंतर पुन्हा एकदा शूटिंगला सुरुवात केली आहे. करिना लवकरच 'स्टार व्हर्सेस फूड' या शोमध्ये झळकणार आहे....
व्हॅक्सिन घेऊनही आशुतोष राणाला झाला कोरोना
मुंबई - देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींना कोरोनानं आपल्या विळख्यात घेतलं आहे. देशाबरोबरच...
धर्म महत्वाचा की माणूस ?जगात सर्वत्र धर्म, धार्मिकता आणि धर्माच्या नावे केला जाणारा हिंसाचार पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रूप धारण करतोय याला...
प्रस्थानत्रयी : ज्ञानाचे तीन मार्ग‘प्रस्थान' या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे सांगितला आहे. पहिला अर्थ विशेषत: वेदांताच्या संदर्भात प्रस्थान म्हणजे विद्येचे...
न दिसणारी घराणेशाहीकाही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय...
होय! अटॅकर सहजपणे बंद करु शकतो...तुमच्या व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी एक अशी बाब समोर आली आहे. एखादा अटॅकर वा हॅकर ...
वारंवार येत असलेल्या कॉल्सपासून...तुम्हाला जर फोनवर सारखे स्पॅम कॉल येत असतील तर त्यापासून तुम्हाला सुटका करता येईल. अशा कॉल्समुळे आपल्याकडून बऱ्याचदा...
WhatsApp वापरकर्त्यांसाठी खुशखबर!...पुणे : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर आपल्याला बरीच वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर काही फीचर्स...
विशेष मुलांसाठी "इनरव्हील...सातारा : इनरव्हील क्लबच्या वतीने सातारा जिल्ह्यातील क्लब फूट अर्थात विशेष मुलांसाठी 18 बूट नुकतेच भेट देऊन संबंधित...
जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे...नागठाणे (जि. सातारा) : श्रीराम रणसिंग यांच्या निधनाला आता 15 दिवस होतील. ते आपल्यात नाहीत यावर आजही त्यांच्या मित्र...
याला म्हणतात माणुसकी! गावागावांत...वाई (जि. सातारा) : कणूर (ता. वाई) येथील गंगाधर नाना चव्हाण यांनी स्वमालकीची चार गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याने गावातील...
१८४३ : मराठी संगीत रंगभूमीचे जनक बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. त्यांनी कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाची मराठी आवृत्ती तयार करुन ‘शाकुंतल’ या नावाने रंगभूमीवर आणली. हे मराठीतील पहिले संगीत नाटक.